पंतप्रधान मोदी उद्या देहू दौऱ्यावर येणार आहेत. यानिमित्ताने वारकऱ्यांच्या काय मागण्या आहेत, याबद्दल विश्वस्त माणिक महाराज मोरे यांनी माहिती दिली.